१२

स्वानंदें गा पंचपदी किंवा पद्यें परोपरी।

होईल कामनापूर्ति संरक्षील तुली हरी।।१२।।

स्पष्टीकरण  Explanation
 

१२. 'पंचपदी' प्रतिदिन सायं पाठ करें।

12. Daily evening recital of Panchapadi.